काय आपल्याला माहीती आहे वैद्यकीय आपात्कालीन स्थिती ,प्रथोमपचार ,CPR व त्यासाठी होमिओपथी औषधीची उपयुक्तता.तुम्ही कधी आपात्कालीन स्थितीला सामोरे गेला आहात का?तुम्हाला CPR म्हणजे काय माहीती आहे का?तुम्हाला माहीती आहे का होमिओपथीक औषधी वैद्यकीय आपात्कालीन स्थितीमधे रूग्णाला दीली असता आपण रूग्णाचा जीव वाचवु शकतो.चआपण या कोर्ससाठी आताच ऩोंदणी करा.मी डॉ. राजेश्वरी रापटा माजी अधिष्ठाता ,प्राध्यापक आणि…
