
काय आपल्याला माहीती आहे वैद्यकीय आपात्कालीन स्थिती ,प्रथोमपचार ,CPR व त्यासाठी होमिओपथी औषधीची उपयुक्तता.तुम्ही कधी आपात्कालीन स्थितीला सामोरे गेला आहात का?तुम्हाला CPR म्हणजे काय माहीती आहे का?तुम्हाला माहीती आहे का होमिओपथीक औषधी वैद्यकीय आपात्कालीन स्थितीमधे रूग्णाला दीली असता आपण रूग्णाचा जीव वाचवु शकतो.चआपण या कोर्ससाठी आताच ऩोंदणी करा.मी डॉ. राजेश्वरी रापटा माजी अधिष्ठाता ,प्राध्यापक आणि जेष्ठ होमिओपथीक चिकीक्सक. मी वैद्यकीय प्रँक्टीस व वैदकीय शिक्षणक्षेञात गेली 23 वर्ष कार्यरत आहे.मला असे आढळुन आले आहे की खुप लोकांना आजारांविषयी माहीती नसते आणि वैद्यकीय आपात्कालीन स्थितीत ते घाबरुन जातात. त्याना वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत कींवा ते छोटेमोठे आजारांत कोरोनामुळे हॉस्पिटल ला जाणे टाळतात.मी घरोघरी होमिओपथी असा उपक्रम सुरू केला आहे आणि लोकांना वैद्यकीय आपात्कालीन स्थितींविषयी ,प्रथोमपचार ,CPR आणि होमिओपथीक औषधी विषयी आँनलाइन वेबिनार आयोजित करुन प्रक्षिक्षण देत आहे.
अधिक माहीतीसाठी आणि कोर्स नोंदणी करीता संपर्क करा खालील लींकवर.
Email: artofhealing16@gmail.com

Holistic therapy is a form of healing that considers the whole person — body, mind, spirit, and emotions — in the quest for optimal health and wellness.
LikeLiked by 1 person